ग्रामपंचायत खानिवली 

   2011 च्या जनगणने नुसार खानिवली ग्रामपंचायत ची लोकसंख्या 2137 आहे. तर सद्यस्थितीत गावाची लोकसंख्या 2708 आहे. या मध्ये पुरुष 1367 तर आहे. महिला लोकसंख्या 1341 आहे.
गावाचे एकुण क्षेत्रफळ 189.29. हे.आहे
गावामध्ये एकुण कुटुंब 799 आहेत.
गावाचा LGD कोड -192657
गावाचा पिनकोड – 401204
ग्रामपंचायत खानिवली जिल्ह्यापासून
47 किमी अंतरावर असुन वाडा तालुक्यापासुन पासुन 11 किमी अंतरावर आहे.अहवालानुसार एकूण लोकसंख्या : 2137
1

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

2

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

sumetra

श्रीम. सुनेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री.-जयकुमार-गोरे

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री.-योगेश-कदम

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश-नाईक

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री.-मनाेज-रानडे-(भा.प्र.से.)

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

WhatsApp Image 2026-05-23 at 11.07.23 AM

श्री.राजेंद्र पाटील

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

image - 2026-02-23T161040.596

श्री. वैभव भाऊराव शिंदे

गट विकास अधिकारी
पंचायत समिती वाडा

WhatsApp Image 2026-02-23 at 12.38.04 AM

श्री. भरत पांडुरंग हजारे

सरपंच
ग्रामपंचायत खानिवली

WhatsApp Image 2026-02-23 at 12.38.04 AM (1)

श्री. सागर चिंतामण पाटील

उपसरपंच
ग्रामपंचायत खानिवली

WhatsApp Image 2026-03-05 at 3.50.57 AM (2)

श्री.शशिकांत बाळु ठाकरे

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत खानिवली

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना