ग्रामपंचायत खानिवली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान- शुभारंभ
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान- ग्रामपंचायत हद्दीत Solar बसवणे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान- स्वच्छ गाव सुंदर गाव अभियान
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान - जल समृद्ध गाव
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान -CCTV बसविणे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान गुणवत्ता पडताळणी समिती
मध्यक्ष सन्मा. श्रीमती. अर्चना कोल्हे, BDO ,
समिती सदस्य सन्मा. श्री रोहीत कुंभार, BDO ,
समिती सदस्य सन्मा. श्री. दिपक वार्ड, ABDO
समिती सदस्य सन्मा. श्री. विजय खेडकर, विस्तार अधिकारी यांनी दिनांक १९/०६/२०२६ रोजी ग्रामपंचायतीस भेट देऊन तपासणी केली.
समिती समवेत सन्मा.श्री.वैभव शिंदे , BDO वाडा व सर्व तालूका विभाग प्रमुख उपास्थित होते.
































