आमचे गाव ओळख आणि संस्कृती

आज मा.श्री.रविकांत डेंगले साहेब ,सहाय्यक वनसंरक्षक, जैवविविधता मंडळ पुणे, महाराष्ट्र राज्य यांच्या समवेत मा.श्री.दौलत वाघमोडे साहेब , कार्यक्रम अधिकारी, जैवविविधता मंडळ पुणे, मा.श्री.धीरज ढेंबरे, वनसंरक्षक , वन विभाग वाडा, मा.श्री. सिद्धार्थ वाघमारे , वन परिक्षेत्र अधिकारी वाडा यांनी ग्रामपंचायतीस भेट दिली. जैवविविधता समिती कामाचा आढावा घेतला व कामाची पाहणी करून मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.