ग्रामपंचायत खानिवली

खानिवली हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा  तहसीलमध्ये वसलेले एक लहान पण वेगळे गाव आहे. खानिवली  त्याच्या आकर्षणासाठी ओळखले जाते, पालघर जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि लोकसंख्याशास्त्रीय समृद्धतेत योगदान देते.

2011 च्या जनगणने नुसार खानिवली ग्रामपंचायत ची लोकसंख्या 2137 आहे. तर सद्यस्थितीत गावाची लोकसंख्या 2708 आहे. या मध्ये पुरुष 1367 तर आहे. महिला लोकसंख्या 1341 आहे.
गावाचे एकुण क्षेत्रफळ 189.29. हे.आहे
गावामध्ये एकुण कुटुंब 799 आहेत.
गावाचा LGD कोड -192657
गावाचा पिनकोड – 401204
ग्रामपंचायत खानिवली जिल्ह्यापासून
47 किमी अंतरावर असुन वाडा तालुक्यापासुन पासुन 11 किमी अंतरावर आहे.

अहवालानुसार एकूण लोकसंख्या :2,137

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
१
एकूण लोकसंख्या
2,708
२
पुरुष लोकसंख्या
1,367
३
महिला लोकसंख्या
1,341
४
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
 
५
अनुसूचित जाती (SC %)
 
६
अनुसूचित जमाती (ST %)
 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
१ग्रामपंचायत कार्यालयहोय१होय
२प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)होय 1 होय 
३उपकेंद्र (Sub Center)होय 1 होय 
४अंगणवाडीहोय 4 होय 
५प्राथमिक शाळाहोय 2 होय 
६माध्यमिक शाळाहोय 1 होय 
७उच्च माध्यमिक शाळानाही 0 नाही 
८महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही 0 नाही 
९समुदाय भवन (Community Hall)होय 2  होय 
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय 1 होय 
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय 5 होय 
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय 1 होय 
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय 1 होय 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव:  

बँकेचे नाव : 

शाखेचे नाव:

अकाउंट नंबर : 

आई एफ एस सी कोड :

पत्ता :